एक्स्प्लोर
Dive Ghat Rain : दगड, पाऊस, चिखल अन् राडा....माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्था, पाहा फोटो
Dive Ghat Rain : येत्या आठ दिवसांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत लाखो वारकरी याच दिवेघाटामधून प्रवास करणार आहेत.
Dive Ghat Rain
1/8

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या दिवेघाटातून जाणार आहे त्या दिवे घाटाची पावसामुळे मोठी दुरावस्था निर्माण झाली आहे.
2/8

येत्या आठ दिवसांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत लाखो वारकरी याच दिवेघाटामधून प्रवास करणार आहेत.
Published at : 14 Jun 2025 10:47 AM (IST)
आणखी पाहा























