एक्स्प्लोर
Pune : 'ध्रुवा'ची छत्रपती शिवरायांना मानवंदना, पुण्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक!
Pune : छत्रपती शिवाज महाराज यांना अभिवादन करताना ध्रुवा..
छत्रपती शिवाज महाराज यांना ध्रुवा नावाच्या श्वानाने अभिवादन केले. (Photo Credit : ABP MAJHA)
1/10

आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
2/10

गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
Published at : 19 Feb 2024 11:45 AM (IST)
आणखी पाहा























