एक्स्प्लोर
Republic Day : संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/100a4bfc74342622474cfaa5f6b65125_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aalandi
1/7
![आज भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/30245a848eaa26afeaba0424a681ac38e566d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
2/7
![देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/362ade41f1025ffb418392543bce87e42b707.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय.
3/7
![प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/9e5c8a19a37789c0975e86d7cefd44925be08.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळतंय.
4/7
![संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर अक्षरशः उजळून निघाले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर अक्षरशः उजळून निघाले आहे.
5/7
![संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा तिरंगी फुलांनी सजवण्यात आलाय.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा तिरंगी फुलांनी सजवण्यात आलाय.
6/7
![तिरंगी फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिरंगी फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.
7/7
![झेंडु, शेवंती, पानांनी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
झेंडु, शेवंती, पानांनी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Published at : 26 Jan 2022 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)