एक्स्प्लोर
Pune Rain Updates : पुण्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस; पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता
पुण्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोथरूडमध्ये, धनकवडी, सहकार नगर, कात्रज परिसरात गारांचा पाऊस पडत आहे.
Pune rain
1/8

पुण्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/8

कोथरुड, धनकवडी, सहकार नगर, कात्रज परिसरात गारांचा पाऊस पडत आहे.
Published at : 15 Apr 2023 04:44 PM (IST)
आणखी पाहा























