एक्स्प्लोर

Photo: आजी-माजी खासदारांची होळी, संजय काकडे यांनी घेतली गिरीश बापटांची भेट

माजी खासदार संजय काकडे यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर जिथे उपचार सुरु आहेत तिथे जाऊन गिरीश बापट यांना रंग लावला आणि होळी साजरी केली.

sanjay kakade meet girish bapat today

1/8
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना आज माजी खासदार संजय काकडे यांनी रंग लावून होळी साजरी केली.

2/8
गिरीश बापट यांच्यावर सध्या उपचार सुरु असून ते पुण्यातील सक्रिय राजकारणापासून त्यामुळे दूर आहेत.

3/8
मात्र नुसत्याच झालेल्या कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचे महत्त्व भाजपच्या नेत्याना लक्षात आल्यानंतर भाजप नेत्यांनी उपचार सुरु अलेल्या बापटांना भेटण्यास रांग लावली होती.

4/8
आज संजय काकडे यांनी गिरीश बापट यांच्यावर जिथे उपचार सुरु आहेत तिथे जाऊन गिरीश बापट यांना रंग लावला आणि होळी साजरी केली.

5/8
या आधी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गिरीश बापटांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.

6/8
कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासणे यांना पराभव स्वीकारावा लागला. अनेक वर्षांनंतर या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं असून रविंद्र धंगेकर निवडून आले आहेत.

7/8
कसब्याच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला खासदार गिरीश बापट आणि माजी खासदार संजय काकडे यांना दूर ठेवण्यात आलं होतं.

8/8
नंतर जसंजसं ही निवडणूक आव्हानात्मक ठरु लागली त्यावेळी आजारी असलेल्या गिरीश बापटांना प्रचारात उतरवण्यात आलं.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी होणार, फडणवीसांची माहितीGhatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Amit Shah Exclusive : राज्यात पक्षफुटीचा फायदा की तोटा? अमित शाह यांची सडेतोड मुलाखत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget