एक्स्प्लोर
Pune news : तोच आवाज अन् तोच जोश! स्वराज्य पक्षाचं शक्तिप्रदर्शन, संभाजीराजे उपस्थित
Pune News : स्वराज्य पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या पहिल्या कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं.
![Pune News : स्वराज्य पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या पहिल्या कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/bb28f5afafd532ce01fd6265b3af29cd1685177743114442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sambhajiraje
1/8
![ढोल ताशांच्या गजरात,मर्दानी खेळ आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वराज्य पक्षाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/0a910dec163fdc5bc0f1b147511ac85ee136f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल ताशांच्या गजरात,मर्दानी खेळ आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वराज्य पक्षाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
2/8
![संचेती हॉस्पिटल चौक ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत काढण्यात आली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/b423e28c58954b0743dd8e76e41e565c9793e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संचेती हॉस्पिटल चौक ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत काढण्यात आली
3/8
![आज सकाळी 11 वाजता कुबेरा चेंबर्स इमारतीमधील स्वराज्य पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन, लोकार्पण डॉक्टर, वकील रिक्षाचालकाच्या हस्ते करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/0c6074e53088a02d509a1bfc2beccc927de3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळी 11 वाजता कुबेरा चेंबर्स इमारतीमधील स्वराज्य पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन, लोकार्पण डॉक्टर, वकील रिक्षाचालकाच्या हस्ते करण्यात आले.
4/8
![त्यानंतर संचेती हॉस्पिटल चौकापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/53885a2082e18a7dd56f647f56fb0262ee8bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर संचेती हॉस्पिटल चौकापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला.
5/8
![शोभायात्रेच्या अग्रभागी नाद ढोल ताशा पथक, बैलगाडीतून कार्यकर्ते, महिला भजनी मंडळाच्या महिलां टाळ मृदुंग घेऊन सहभागी झाले होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/e0a3025da1b8d636b1a3cf2c44930bbcf99c8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शोभायात्रेच्या अग्रभागी नाद ढोल ताशा पथक, बैलगाडीतून कार्यकर्ते, महिला भजनी मंडळाच्या महिलां टाळ मृदुंग घेऊन सहभागी झाले होते
6/8
![तसेच मी कामगार स्वराज्य पक्षाचा असे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/8496cc1cfe6afc35fd7ea1b433994a342f22f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच मी कामगार स्वराज्य पक्षाचा असे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते.
7/8
![या शोभायात्रात छत्रपती संभाजी राजे भोसले, त्यांच्या पत्नी संयोगीताराजे भोसले , पुत्र शहाजीराजे भोसले आणि धनंजय जाधव सहभागी झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/bea764c60eb775e1a7c6cc97b841c0cd2a72a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शोभायात्रात छत्रपती संभाजी राजे भोसले, त्यांच्या पत्नी संयोगीताराजे भोसले , पुत्र शहाजीराजे भोसले आणि धनंजय जाधव सहभागी झाले होते.
8/8
![यावेळी मोठ्या संंख्येनं कार्यकर्ते एकत्र आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/6c3dadc6fb73340e3834fd34b829d1c3b7b2a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मोठ्या संंख्येनं कार्यकर्ते एकत्र आले होते.
Published at : 27 May 2023 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)