एक्स्प्लोर
Pune News : विजयादशमीनिमित्त श्री महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलोची सोन्याची साडी परिधान, पाहा फोटो...
विजयादशमीला श्री महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलोची सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे.
mahalakshmi temple
1/8

पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली आहे..
2/8

विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.
Published at : 24 Oct 2023 02:50 PM (IST)
आणखी पाहा























