एक्स्प्लोर
Pune News : यळकोट यळकोट जय मल्हार; जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी, पाहा फोटो...
Pune News : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे.
Pune News
1/8

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे.
2/8

सलग आलेल्या सुट्यांमुळे भाविकांची सकाळपासून रीघ लागलेली आहे.
Published at : 14 Apr 2023 02:23 PM (IST)
आणखी पाहा























