एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात भरली पाणी पुरी खाण्याची स्पर्धा; तीन हजाराहून अधिक महिलांनी फस्त केली 5 हजार प्लेट पाणी पुरी
पुण्यात पाणी पुरी खाण्याची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
pani puri
1/8

पुण्यात पाणी पुरी खाण्याची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.
2/8

कुटुंबाची जडणघडण करीत संस्कारांसह चांगले नागरिक घडविण्याकरिता सतत तत्पर असलेल्या घरातील महिलांसाठी म्हणजेच अगदी नाती पासून ते आजी पर्यंत सर्वांसाठी पुण्यामध्ये पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Published at : 03 May 2023 07:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र