एक्स्प्लोर
Pune News : पुण्यात मराठा आरक्षणासाठी मशाल मोर्चा, महिला, लहान मुलांचा सहभाग
Pune News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत आहे.
Pune News
1/8

त्यातच राज्यातील अनेक भागामध्ये विविध आंदोलनं देखील करण्यात येत आहे.
2/8

त्यातच पुण्यात मराठा आरक्षणासाठी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
Published at : 31 Oct 2023 11:21 PM (IST)
आणखी पाहा























