Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
सयाजी शिंदे यांनी पाहिलेलं, फुलवलेलं जपलेलं स्वप्न अर्थात् सह्याद्री देवराई. बीडच्या पालवणमध्ये एक उघडा-बोडका डोंगर या देवराईने हिरवागार केला. त्यांच्या या कार्याची विविध पातळीवर दखल घेतली. पण याच सह्याद्री देवराईला आग लागली... ती आग लावली की लागली हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे, पण त्यामुळे संशयाचा धूर मात्र मोठ्याप्रमाणात पसरलाय.
ही दृश्य कोणत्या साध्या वणव्याची नाहीयेत...
या आगीत धुमसतंय तरारलेलं, बहरलेलं जिवंत स्वप्न...
ते स्वप्न आहे अभिनेते सयाजी शिंदे यांचं,
आणि त्यांच्या डोळ्यासमोर धगधगतेय त्यांनी पेरलेली, वाढवलेली, जीवापाड जपलेली बीडच्या पालवण इथली सह्याद्री देवराई...
करणं, या धरणीला हिरवा शालू नेसवणं हेच स्वप्न या उपक्रमामागे आहे...
पण दुर्दैवाने आज याच देवराईतली हजारो झाडं आगीच्या विळख्यात आलीयेत.
रोज या परिसरात धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींनी ही आग लावल्याची माहिती मिळतेय
तर काहींना या आगीमागे षडयंत्राचा धूरही दिसतोय.
डिसेंबरपासून हा प्रकार सुरू आहे, सिगरेट पिऊन धिंगाणा घातल्या जात आहेत
बीडची ही घटना दुर्दैवी आहे, जीथे गवत फुटत नव्हतं तीथे मोठ मोठी झाडं लागली आहे
वन विभाग, फायर ब्रिगेडने प्रयत्न केलं, बीडला सर्वात कमी झाड आहेत झाडे कापण्याच्या सर्वात जास्त मशीन्स आहेत))
व्हिओ-२
((देवराईचे पुन्हा आगीचे आणि काही जुने चांगले फाईल व्हिज असतील तर लावा))
या आगीची माहिती मिळताच वनविभाग आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, आणि तातडीने त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं.
All Shows

































