एक्स्प्लोर

Jejuri yatra 2023: खंडोबाच्या नावानं चांगभलं! जेजुरीच्या गडावर भरली यात्रा; पाहा फोटो

Jejuri yatra 2023

1/7
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरलीय. वर्षभरात  गडावर अनेक यात्रा उत्सव होत असतात. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

2/7
आमावस्या येते तेव्हा गडावर सोमवती यात्रा भरते. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

3/7
या दिवशी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

4/7
आज सकाळ पासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केलीय. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

5/7
आज सकाळी 11 वाजता  उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात येणार असल्याने सकाळीच पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ रपोतग. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

6/7
खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

7/7
यात्रेची नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. (फोटो क्रेडिट : विजय हरिश्चंद्रे)

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी

Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVasrsha Gaikwad Mumbai : रिअल इस्टेट प्रकल्पाविरोधात काँग्रेसचं आंदोलनTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी
Kolhapur News : कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
कोलकाता, बदलापूरनंतर आता कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या
Vikroli Accident: भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
विक्रोळीत भीषण अपघात,चालकाचे नियंत्रण सूटल्याने 2 ठार, फूटपाथवरील झाडावर धडकून कार पलटी
Aaditya Thackeray : '2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
'2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते, आता 1500 वर आलेत; आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
कोल्हापुरात महायुतीला भगदाड; भाजपला गळती लागली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोठा झटका
Health: ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, तोंडात आंबटपणा या 4 पदार्थांनी हाईल दूर
Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का
Sanjay Raut: या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
या सरकारला आम्हीच फासावर लटकवणार, कितीही योजना आणल्यात तरी जनता बरोबर बटण दाबेल: संजय राऊत
Embed widget