एक्स्प्लोर
Pune Rain : पुण्यात आभाळ फाटलं, सिंहगड रोड परिसरात छातीपर्यंत पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
Pune Rain News : पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचलं आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.
Pune Heavy Rain
1/12

पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे (Pune Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
2/12

पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
Published at : 25 Jul 2024 08:45 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















