एक्स्प्लोर
Pune ganeshotsav 2023 : आधी मेट्रो अन् नंतर दुचाकी, मिरवणुकीला पोहचण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा सुसाट प्रवास
आधी मेट्रो अन् नंतर दुचाकीचा प्रवास करत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरवणुकीत दाखल झाले आहेत.
chandrakant patil
1/8

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणपती विसर्जन मिरवणुकांपर्यंत पोहचण्यासाठी पुणे मेट्रोचा प्रवास केला आहे.
2/8

आज पुण्यात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी पुण्यातील काही रस्ते बंद कऱण्यात आले आहे.
Published at : 28 Sep 2023 10:18 AM (IST)
आणखी पाहा























