एक्स्प्लोर
Pune ganeshotsav 2023 : चांद्रयान, आकाश अन् मधोमध बाप्पा; पुण्यात चांद्रयान मोहिमेचा घरगुती देखावा
Pune ganeshotsav 2023 : चांद्रयान-3 मोहिमेत भारताने दैदीप्यमान यश मिळवलं. त्यामुळे यंदा घरगुती गणपतीसाठी पुण्यातील अनेकांनी थेट चांद्रयांन मोहिमेचा देखावा साकारला आहे.

Pune ganeshotsav 2023
1/8

चांद्रयान-3 मोहिमेत भारताने दैदीप्यमान यश मिळवलं.
2/8

त्यामुळे यंदा घरगुती गणपतीसाठी पुण्यातील अनेकांनी थेट चांद्रयांन मोहिमेचा देखावा साकारला आहे.
3/8

यान, आकाश आणि त्या मधोमश बाप्पा विराजमान झाल्याचं अनेक पुणेकरांच्या घरात बघायला मिळत आहे.
4/8

लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत घरातील प्रत्येकाने या देखाव्यासाठी मेहनत केल्याचं दिसत आहे.
5/8

त्यासोबतच चांद्रयान मोहिमेविषयी माहितीदेखील लिहिण्यात आली आहे.
6/8

पुण्यातील किरण आणि प्रसाद खेकाळे यांच्या घरी हा देखाला साकारण्यात आला आहे.
7/8

त्यामुळे पुण्यातील अनेक घरांमध्ये मुलांना अशा देखाव्यातून मोठी स्वप्न पेरण्याचं काम सुरु असल्याचं दिसत आहे.
8/8

हा देखावा अनेक घरगुती देखाव्यांमध्ये प्रसिद्ध ठरत आहे.
Published at : 20 Sep 2023 05:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
