एक्स्प्लोर
In Pics : ओशोंना अभिवादन करु दिलं जात नसल्यानं पुण्यात भक्त आक्रमक
आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात दाखल झालेले भक्त आक्रमक झाले आहेत.
osho pune
1/8

आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी ओशोंच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी देशभरातून आश्रमाच्या परिसरात दाखल झालेल्या ओशो भक्तांना आश्रम व्यवस्थापनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली.
2/8

मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिलेला असतानाही व्यवस्थापनाकडून मुजोरी सुरु आहे.
Published at : 19 Jan 2023 08:41 PM (IST)
आणखी पाहा























