एक्स्प्लोर
In Pics : साश्रु नयनांनी आमदार लक्ष्मण जगतापांना अखेरचा निरोप
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलिन झाले आहेत.
lakshman jagtap
1/8

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलिन झाले आहेत.
2/8

यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवाय पक्षाचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Published at : 03 Jan 2023 07:28 PM (IST)
आणखी पाहा























