एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar : कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट
कसब्याचे कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

ravindra dhangekar
1/7

कसब्याचे कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.
2/7

रविंद्र धंगेकर त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते.
3/7

कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खर्गे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केलं
4/7

तसेच सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
5/7

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी उपस्थित होते.
6/7

कसब्यात कॉंग्रेसचा ऐतिहासिक विजय आहे, असं सध्या कॉंग्रेसमध्ये बोललं जात आहे.
7/7

त्यामुळे धंगेकर सगळ्या कॉंग्रेसच्या नेत्यांची येत्या काही दिवसांत भेट घेणार आहे.
Published at : 08 Mar 2023 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
