एक्स्प्लोर
Pune Accident : ब्रेक फेल झाल्याने पुण्यात शिवशाही बसचा अपघात, बस थेट फूटपाथवर
पुण्यात अपघाताचं सत्र संपायचं नाव घेत नाही आहे.
shivshahi bus accident
1/8

ब्रेक फेल झाल्याने पुण्यात शिवशाही बसचा अपघात झाला आहे
2/8

या अपघातात सुदैवाने 25 प्रवासी बचावले आहेत.
3/8

संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात ही घटना घडली आहे.
4/8

ब्रेक फेल झाल्याने बस थेट फूटपाथवर चढली.
5/8

यानंतर फूटपाथच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
6/8

या धडकेत बसचं मोठं नुकसान तर झाडदेखील पडलं आहे.
7/8

आज सकाळी हा अपघात झाला आहे.
8/8

अपघातात बसचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र वाहक चालकापासून प्रवासी सुखरुप आहेत.
Published at : 26 May 2023 03:32 PM (IST)
आणखी पाहा























