एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली, 12 ते 13 जणांचा मृत्यू
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
![जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/117a97e10b9f2740756812c6435187d61681528140340339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Accident News
1/10
![जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.
2/10
![बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
3/10
![पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
4/10
![या बसच्या आपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या बसच्या आपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
5/10
![या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
6/10
![पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
7/10
![या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
8/10
![सध्या मदतकार्य सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या मदतकार्य सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
9/10
![घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/022799ecde00f72b2e4166f41bf53594d50f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.
10/10
![खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/15/d8f0b1b1d22625956d9f8c078a8ac7f0aef17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
Published at : 15 Apr 2023 08:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)