एक्स्प्लोर
PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोदींचं स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं आहे.

PM Modi Pune visit
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल झाले आहेत.
2/8

यादरम्यान विविध विकास कामांचं ते उद्घाटन करणार आहे.
3/8

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
4/8

पुण्यातील कृषी विद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत केलं आहे.
5/8

अखेर मोदींचा पुणे दौरा सुरु झाला आहे.
6/8

लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे.
7/8

हा सन्मान स्विकारण्यासाठी मोदी पुण्यात आले आहे.
8/8

दगडूशेठ मंदिरात आरती देखील करणार आहेत
Published at : 01 Aug 2023 11:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion