एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Ganpati Festival : ढोल ताशाच्या गजरात पंचकेदार मंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/02ec87e61722cb03ebfb17e4c2f9c8f0166194853737183_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/8
![मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/7fded9821c53f1f8e5f670eeccdd31546481e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले
2/8
![मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुड रथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/f4a0b8f6611732247ec872a3eada80e6d1471.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुड रथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.
3/8
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/e19a8f94cb96b1e00ea28f6d9b43be4a24d8d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे.
4/8
![गणेश चतुर्थीला सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/ee0a131cb708456956dfc1d9f017c0e155f16.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश चतुर्थीला सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.
5/8
![श्रीं च्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/a1ee44a1e22b9ab2543cf6060a722e72a03a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीं च्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
6/8
![मोठ्या जल्लोषात यंदा दगडूशेठ गणपती विराजमान झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/55cfb54e2a1d521d78042680fbbf6c4313831.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठ्या जल्लोषात यंदा दगडूशेठ गणपती विराजमान झाले.
7/8
![image 7](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/cea920ffea6d446fcb57005a736ab1cda42e5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 7
8/8
![दोन वर्षांनी होणाऱ्या मिरवणुकीला पुणेकरांनी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/31/9d23e239b68df0b95401e8d25748ba71454d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन वर्षांनी होणाऱ्या मिरवणुकीला पुणेकरांनी गर्दी केली होती.
Published at : 31 Aug 2022 05:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)