एक्स्प्लोर

In Pics : नव्या वर्षाची सुरुवात करताना 'या' मंदिरांना भेट द्या

नववर्षानिमित्त अनेक पुणेकर पुण्यातील महत्वाच्या मंदिरांना भेट देतात. येणारं वर्ष नीट जाण्यासाठी तुम्हीही पुण्यातील या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही.

temple

1/5
दगडूशेठ गणपती मंदिर (dagdusheth temple) प्रत्येक पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती. कोणत्याही कामाची सुरुवात असो किंवा स्वप्नपूर्ती असो प्रत्येक पुणेकर नतमस्तक होण्यासाठी दगडूशेठ चरणी जात असतात. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जायला हवं.

2/5
सारसबाग गणपती मंदिर (sarasbaug temple) सारसबाग गणपती मंदिराला तळ्यातला गणपतीचं मंदिर म्हणूनही ओखळलं जातं. मंदिर परिसरात मोठी बाग आहे. साकडं पूर्ण करणारा जागृत मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. मंदिराचा गणपती पांढऱ्या गारेचा आणि आकर्षक आहे. अनेक पुणेकर साकडं घालण्यासाठी या मंदिराला भेट देतात.

3/5
ओंकारेश्वर मंदिर (Omkareshwar temple) भगवान शिवाला समर्पित, ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पेशव्यांच्या राजवटीत बांधण्यात आलेले हे मंदिर शहरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मुख्य मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीशिवाय, लहान मंदिरे देखील आहेत .ज्यात भगवान गणेश, देवी दुर्गा, भगवान शनी, भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांच्या मूर्ती आहेत. अनेक शंकराची पूजा करणारे आवर्जून या मंदिराला भेट देतात.

4/5
कसबा गणपती मंदिर (Kasba Temple) पुण्यातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. मानाचा पहिला गणपती आणि पुण्याचं ग्रामदैवत अशी या मंदिराची ओळख आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान या मंदिर परिसरात सण साजरे करण्यास सुरुवात केल्यानंतर ते लोकप्रिय झाले. तेव्हापासून हे मंदिर गणपतीशी संबंधित उत्सवासाठीही महत्त्वाचे बनले आहे. मंदिराचे वैभव पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.

5/5
नावाप्रमाणेच हे मंदिर समुद्रसपाटीपासून 2100 फूट उंच डोंगरावर आहे. पुण्यातील या सुंदर मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला 103 पायऱ्या चढाव्या लागतील. नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी व्यायामाचं नियोजन केलं असेल तर पर्वतीला जायलाच हवं.   ठिकाण: पार्वती पायथा, पुणे

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Embed widget