एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Ekvira Devi Karla : आई एकविरा देवीच्या कार्ला गडावर नवरात्र उत्सवास सुरुवात, पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी

आई एकविरा देवीच्या कार्ला गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.

ekvira devi

1/8
पुण्याच्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली.

2/8
एकविरा आईच्या मंदिरात विधीवत पुजांसह घटस्थापना करण्यात आली.

3/8
देवीचा यथोचित साज श्रृंगारदेखील आज करण्यात आला.

4/8
ही सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
ही सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/8
घटस्थापना रविवारी आल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गड़ावर एकवीरा देविच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत.

6/8
आई एकविरा ही ठाकरे कुटुंबियांची कुलदैवता आहे. तसेच आगरी-कोळी बांधवांचं हे श्रद्धास्थान मानलं जातं.

7/8
नऊ दिवस या मंदिरात मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्स साजरा केला जातो

8/8
नऊ दिवस भाविक मोठ्यासंख्येने गर्दी करत असतात.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय
राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखणार
''मग, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करू''; अमित शाहांच्या भेटीत काय घडलं, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत दुर्दैवी अंत

''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadanvis Full Speech : आम्ही का हरलो ? देवेंद्र फडणवीसांनी A To Z सांगितलंTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaRaosaheb Danve On Abdul Sattar : माझ्या पराभवामुळे कुणाला आनंद होत असेल तर तो त्यांचा प्रश्नRahul Gandhi Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी विचार करून निर्णय घेणार- राहुल गांधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय
राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखणार
''मग, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करू''; अमित शाहांच्या भेटीत काय घडलं, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
''मग, महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करू''; अमित शाहांच्या भेटीत काय घडलं, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत दुर्दैवी अंत
आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं, जळगावच्या विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत दुर्दैवी अंत
''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
''पहिल्या तीन टप्प्यातील 24 जागांपैकी केवळ 4 जागा जिंकल्या'; फडणवीसांनी सांगितलं पराभवाचं कारण, 'तो' 4 था पक्ष
Telly Masala :  संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, दिसणार कलाकारांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, दिसणार कलाकारांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली: देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाला सर्वकाही आपण  दिलं, पण मतं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पारड्यात गेली: देवेंद्र फडणवीस
Mamata Banerjee TMC : बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
बंगालमध्ये खेला होबे! ममता दीदी पुन्हा भाजपला हादरा देण्याच्या तयारीत; पाच खासदार टीएमसीमध्ये सामील होणार?
Hasan Mushrif on Shahu Maharaj : 'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
'शाहू महाराज तीन लाखांनी निवडून येणार माहीत होतं, पण..' हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; घाटगे वादावरही बोलले!
Embed widget