एक्स्प्लोर
In Pics : कंपनीची बत्ती गुल; कामकाज ठप्प
राज्यातील महावितरणच्या संपाचा पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना मोठा फटका बसला आहे.

midc
1/8

राज्यातील महावितरणच्या संपाचा (Pimpri-chinchwad) पिंपरी-चिंचवडमधील (Mahavitaran Strike) लघुउद्योगांना मोठा फटका बसला आहे.
2/8

या परिसरातील अनेक लघुउद्योग वीजपुरवठा नसल्याने बंद आहेत.
3/8

या परिसरातील काही कंपन्यांचं काम ठप्प झालं आहे.
4/8

त्यामुळे कंपनीतील कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट बघत आहेत.
5/8

पिंपरी-चिंचवडमधील परिसरात सुमारे 12000 उद्योग आहेत. त्यापैकी दीड हजारपेक्षा अधिक उद्योगांना फटका बसला आहे.
6/8

या सगळ्या लघुउद्योगाचं कामकाज आज बंद आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर लघुउद्योगांची नगरी मानली जाते.
7/8

या परिसरातील लहान कंपनीत जरी वीजपुरवठा नीट झाला नाही तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.
8/8

त्याचा परिणाम या लघुउद्योगाच्या कामकाजावर होत असतो.
Published at : 04 Jan 2023 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion