एक्स्प्लोर
Rajgad fort | राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना ऐतिहासिक वस्तू हाती
ऐतिहासिक वस्तू
1/11

राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.
2/11

राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही पुरातन नाणी, तोफेचे गोळे, तलवारीचे पाते, देवीच्या लहान मुर्ती आणि लोखंडी अडकित्ता सापडलाय.
Published at : 23 May 2021 06:33 PM (IST)
आणखी पाहा























