एक्स्प्लोर
Jejuri : यळकोट... यळकोट... जेजुरीच्या खंडोबाचं जुनं ठाणं असलेल्या कडेपठारावर किरणोत्सव; पाहा विलोभनीय फोटो
जेजुरीच्या खंडोबाचे जुने ठाणं असलेल्याकडे पठारावर किरणोत्सव साजरा करण्यात आला.
![जेजुरीच्या खंडोबाचे जुने ठाणं असलेल्याकडे पठारावर किरणोत्सव साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/e02ef581811a45757ee6d094f9a33b9f1679459838850442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gudhi Padwa 2023
1/8
![जेजुरीच्या खंडोबाचे जुने ठाणं असलेल्या कडे पठारावर किरणोत्सव साजरा करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/cff48a4b3c83533cdc6fd35a5dee6e8e43fe7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेजुरीच्या खंडोबाचे जुने ठाणं असलेल्या कडे पठारावर किरणोत्सव साजरा करण्यात आला.
2/8
![मंदिराच्या गाभाऱ्यात आज सकाळी सूर्य किरणे पडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/bb91e25d4eb8d9a5db9f8749b84287a622208.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिराच्या गाभाऱ्यात आज सकाळी सूर्य किरणे पडली आहे.
3/8
![21 मार्च आणि 21 सप्टेंबर या दरम्यान सूर्यकिरणे सरळ रेषेत येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/d9ad673bcbd8d9c2224274970d612dd72e7f6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
21 मार्च आणि 21 सप्टेंबर या दरम्यान सूर्यकिरणे सरळ रेषेत येतात.
4/8
![यावेळी किरणोत्सव साजरा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/3b7e0091860d8535e696cc69e586475fb3065.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी किरणोत्सव साजरा होतो.
5/8
![यावेळी चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच, गुढीपाडवा मुहूर्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत येऊन महाराजांच्या अंगावर अभिषेक घालण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/984f934097dbb688a8cb00aa18524f33d4104.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी चैत्र शुद्ध पाडवा म्हणजेच, गुढीपाडवा मुहूर्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत येऊन महाराजांच्या अंगावर अभिषेक घालण्यात आला.
6/8
![यावेळी गडावर उत्साहाचं वातावरण असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/f93c0685c173fbf424dc75ff61df1bac617c8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी गडावर उत्साहाचं वातावरण असतं.
7/8
![खंडेरायाच्या भक्तांनी किरणोत्सवाचा आनंद घेतला आणि नव्या वर्षांच्या पर्वावर आशीर्वाद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/2bd1ae6a29faa7296a6d6b37e73375c48da92.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खंडेरायाच्या भक्तांनी किरणोत्सवाचा आनंद घेतला आणि नव्या वर्षांच्या पर्वावर आशीर्वाद घेतला.
8/8
![गडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/22/3b7e0091860d8535e696cc69e586475f18fdf.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो.
Published at : 22 Mar 2023 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)