एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2022 : पुण्यात केदारनाथ मंदिरात विसावले गौरी गणपती; घरगुती देखावा पाहण्यासाठी गर्दी

pune
1/7

पुण्यात गणपती मंडळाबरोबरच घरगुती गणपतीसाठी साकारण्यात आलेले देखावेसुद्धा बघाण्यासारखे असतात. (प्रसाद कदम)
2/7

पुण्यातील विनोद धनवे यांच्या घरी केदारनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
3/7

मागील 27 वर्षांपासून त्यांच्या घरात बाप्पा विराजमान होत आहे.
4/7

दरवर्षी बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उल्लेखनीय देखावा साकारण्यात येतो.
5/7

काही टाकाऊ वस्तूंच्या मदतीने फार कमी किंमतीत देखावा साकारण्यात आला आहे.
6/7

केदारनाथ मंदिराची हूबेहूब प्रतिकृती साकाराण्यासाठी त्यांंना 10 दिवस लागले.
7/7

संपुर्ण कुटुंबीयांच्या मदतीने आणि मेहनतीने हा विलोभनीय देखावा साकारला आहे.
Published at : 05 Sep 2022 06:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
