एक्स्प्लोर
Ganesh Jayanti : गणेश जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट,दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
Ganesh Jayanti : गणेश जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट,दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
![Ganesh Jayanti : गणेश जयंती निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट,दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/ae942f4e7cdf8c09a2724d3d278c020f170781795306194_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेश जयंती निमित्त पुण्यसह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली.
1/6
![यनिमित्त मंदिरात पाहटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/446ccf004ebed00743b7c9196a76ffbed3367.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यनिमित्त मंदिरात पाहटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
2/6
![त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केली.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/92af084f3ccc3cb680414a3682d63a2a86b25.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केली.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
3/6
![याशिवाय दिवसभर श्रीसुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा, आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/657293070f06aaedf13a72ac4b3220dabef93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय दिवसभर श्रीसुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा, आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
4/6
![गणेशजयंती निमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजावण्यात आला सरपाले बंधूनी ही सजावट केली.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/02fac38b1ea474bf578da583ee24823cb6a35.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशजयंती निमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजावण्यात आला सरपाले बंधूनी ही सजावट केली.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
5/6
![मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता झाला असून यावेळी पुष्पवृष्टी देखील झाली(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/e272f63afe35649160d02990264735cd0c507.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता झाला असून यावेळी पुष्पवृष्टी देखील झाली(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
6/6
![यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेशजन्म सोहळा पार पडत आहे.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/d10fead284c24a57dc3afa16858b0a4811c47.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेशजन्म सोहळा पार पडत आहे.(Photo Credit : ABP Majha , Pune reporter)
Published at : 13 Feb 2024 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)