एक्स्प्लोर
उत्सव बाप्पाचा! तब्बल 51 किलो आईस्क्रीमचा मोदक दगडूशेठच्या चरणी अर्पण, पाहा Photo
Dagdusheth Ganpati : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेशोत्सवात विविध मिष्टांनाचा नैवेद्य दाखवला जातो.
Dagdusheth Ganpati
1/8

मात्र, यंदाच्या उत्सवात मेरिडियन आइस्क्रीमतर्फे चक्क 51 लिटरचा आईस्क्रीमचा मोदक नैवेद्य बाप्पाला दाखाविण्यात आला.
2/8

मोदक आईस्क्रीम उत्सवमंडपात उपस्थित तब्बल 700 गणेशभक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आले.
Published at : 12 Sep 2024 06:11 PM (IST)
आणखी पाहा























