एक्स्प्लोर
Pune Rain: कुठे पाणी शिरलं तर कुठे झाडं पडली; चार तासाच्या पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/177f0e72cf7dd355798cbd0bf0d32b62166296980897583_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/9
![पुण्यात 4 तास मुसळधार पाऊस झाला. अचानक मुसळधार आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/f61b378e44f7210b74034d5158591709544f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात 4 तास मुसळधार पाऊस झाला. अचानक मुसळधार आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच फजिती झाली.
2/9
![विसर्जन मिरवणुक पार पडल्यानंतर मात्र 4 तासांच्या पावसाने पुणं धून काढलं. या पावसामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/f29a52b427ea5aaff570397a3c8b315addcc3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विसर्जन मिरवणुक पार पडल्यानंतर मात्र 4 तासांच्या पावसाने पुणं धून काढलं. या पावसामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालं आहे.
3/9
![दहाहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/677c1ea7d41e6cba10006f56782dca0e5a902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दहाहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
4/9
![मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/0e57048e8c411de29607b8b579ca9a147801e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुसळधार पावसामुळे पुण्यातील धनकवडी भागातील चव्हाण सोसायटीमधील पन्नास वर्षे जुने वडाचे झाड कोसळले.
5/9
![एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा, ज्योती हॉटेल जवळ कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या परिसरात झाड पडले आहेत मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/397c4f3e8abb896a7f0b11f0b36902b5faada.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एनसीएल जवळ पाषाण, साळुंखे विहार, कोंढवा, ज्योती हॉटेल जवळ कोंढवा, चव्हाणनगर, रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन या परिसरात झाड पडले आहेत मात्र यात कोणीतरी जीवितहानी झाली नाही आहे.
6/9
![आंबील ओढा, वानवडी या परिसरतील काही घरांमध्ये अति प्रमाणात पाणी शिरल्याने नागरीकांना रात्री मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आंबील ओढा, वानवडी या परिसरतील काही घरांमध्ये अति प्रमाणात पाणी शिरल्याने नागरीकांना रात्री मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं.
7/9
![पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/a02ca2282208fac3ac2b909da0329bfc67be5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाणी साचल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या
8/9
![पाषाण, पंचवटी, स्टेट बैंक नगर येथे पहाटे चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/fc97fe8c72641af5593cb6bd7da0e909e2b41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाषाण, पंचवटी, स्टेट बैंक नगर येथे पहाटे चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते.
9/9
![या मुसळधार पावसाने पुणेकरांचं मोठं नुकसान झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/12/f385546355de8b7a4f2aee960811e84c7b294.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मुसळधार पावसाने पुणेकरांचं मोठं नुकसान झालं.
Published at : 12 Sep 2022 01:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)