एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी रोहित पवार-अमोल मिटकरी एकत्र, डीजीसीएविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार

Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा नोंद दाखल करण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर तत्काळ कारवाई करण अपेक्षित असताना कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

Rohit Pawar Amol Mitkari : डीजीसीएविरोधात मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. हा अपघात आहे की घात आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सत्यत्याने या प्रकाणावर भाष्य करत डीजीसीए आणि व्हिएसआर (VSR) कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी हे देखील रोहित पवारांच्या भूमिकेशी सहमत असून त्यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी एकत्र डीजीसीएविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे समोर आलं आहे.

Rohit Pawar : दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागली, पुन्हा पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, 28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली ज्यात महाराष्ट्राचे मोठे नेते अपघातात गेले. त्या दिवसानंतर आत्तापर्यंत सामान्य लोकांना असं वाटत आहे की दादा आज ना उद्या परत येतील. परंतु आम्हाला माहिती आहे की ते परत येणार नाहीत. आमची भूमिका आहे अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे अशी आहे. कुणी सोशल मीडियावर बोलत आहे, तर कुणी टपरीवर बोलत आहे, अजित पवारांना न्याय मिळाला पाहिजे. काहींजण सोशल मीडियावर बोलत आहेत. आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यासह सर्वजण लढत आहेत. हा लढत असताना प्रेशर निर्माण झालं आहे. ताकद निर्माण झाली आहे, त्यातून लक्षात आलं आहे की, तपासावर आम्ही संशय उत्पन केल्यावर आणि तपासासाठी दबाव वाढल्यानंतर आता चौकशी होऊ लागली आहे. ज्या दिशेने तपास जायला पाहिजे तिकडे जाऊ लागलाय. पण दोन दिवसांनी आणखी एक पत्रकार परिषद घेणार आहे. अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिलीय.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget