एक्स्प्लोर

T20 World Cup: घरच्या मैदानात टी-20 वर्ल्डकप होत असतानाही टीम इंडिया जर तरच्या सापळ्यात भयंकर अडकली! फक्त दोन्ही सामने जिंकून फायदा नाहीच, तर...

T20 World Cup: पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे.

T20 World Cup SemiFinal: टी-20 वर्ल्डकपचा थरार आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. ग्रुप-1 मध्ये सध्या टीम इंडियाची स्थिती काहीशी नाजूक असली तरी, सेमीफायनलची दारे अजूनही बंद झालेली नाहीत. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजयाची गरज आहे.

भारतासाठी पहिली अट, 'दोन सामने, दोन विजय'

टीम इंडियाला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने (वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध) जिंकणे अनिवार्य आहे. जर भारताने एक सामना गमावला, तर भारताचे जास्तीत जास्त 2 गुण होतील. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका किंवा वेस्ट इंडिजपैकी किमान दोन संघ 4 गुणांपर्यंत सहज पोहोचतील आणि भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे 4 गुण मिळवणे हे भारताचे पहिले लक्ष्य असेल.

सेमीफायनलची दोन समीकरणे:

भारत सहज पात्र होईल (जर...)

जर भारताने आपले दोन्ही सामने जिंकले आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केले, तर दक्षिण आफ्रिका 6 गुणांसह अव्वल स्थानी राहील आणि भारत 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहून थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तसेच, जर झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला हरवून मोठा उलटफेर केला, तरीही भारताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या परिस्थितीत नेट रन रेटची फारशी गरज भासणार नाही.

अवघड मार्ग: नेट रन रेटचा पेच (जर...)

जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला हरवले, तर गुणतालिकेत मोठा पेच निर्माण होईल. अशा वेळी, वेस्ट इंडिज 4 गुण, दक्षिण आफ्रिका 4 गुण आणि भारत 4 गुण होतील.  अशा परिस्थितीत नेट रन रेट (NRR) निर्णायक ठरेल. सध्या भारताचा रन रेट -3.800 असा उणेमध्ये आहे. त्यामुळे भारताला केवळ जिंकून चालणार नाही, तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने धूळ चरावी लागेल, जेणेकरून रन रेटमध्ये सुधारणा होईल.

भारत सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या  

  • स्वतःचे दोन्ही सामने जिंकणे.
  • दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवावे जेणेकरून रन रेटचे टेन्शन राहणार नाही.
  • भारतीय चाहत्यांच्या नजरा आता आगामी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या हाय-व्होल्टेज सामन्यावर खिळल्या आहेत. सूराय सेनेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी सांघिक कामगिरीची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारताविरुद्ध कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी! टीम इंडिया की न्यूझीलंड? थेट चॅम्पियनच नाव जाहीर करून टाकलं
भारताविरुद्ध कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी! टीम इंडिया की न्यूझीलंड? थेट चॅम्पियनच नाव जाहीर करून टाकलं
MS Dhoni IND vs NZ Final : ज्याने भारताला विश्वविजेता बनवलं, तो धोनी पहिल्यांदाच प्रेक्षक बनून पाहणार फायनल, IND vs NZ सामन्याला कडक बंदोबस्त, पाहा व्हिडिओ
ज्याने भारताला विश्वविजेता बनवलं, तो धोनी पहिल्यांदाच प्रेक्षक बनून पाहणार फायनल, IND vs NZ सामन्याला कडक बंदोबस्त, पाहा व्हिडिओ
IND W vs AUS W Pink-ball Test : 3 दिवसही टिकली नाही टीम इंडिया! पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय, मालिकाही हातची गेली
3 दिवसही टिकली नाही टीम इंडिया! पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय, मालिकाही हातची गेली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
Embed widget