एक्स्प्लोर
PM Narendra Modi In Dehu: पोलीस बंदोबस्त, प्रशस्त सभामंडपासह देहू नगरी मोदींच्या स्वागतासाठी सज्ज, पहा फोटो
Pune
1/5

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (14जुन) देहू दौऱ्यावर आहे. या दोऱ्यासाठी देहूत मोठी तयारी सुरु आहे
2/5

मोदींच्य़ा आगमनासाठी देहू नगरी सजली आहे. मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे.
Published at : 13 Jun 2022 02:30 PM (IST)
आणखी पाहा























