एक्स्प्लोर
In Pics : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी केली आहे.
dagadusheth
1/8

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी केली आहे.
2/8

नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली.
3/8

ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
4/8

गणरायाचे मनोहारी रूप डोळ्यात साठविण्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे बाप्पाचे रूप मोबाईल मध्येही अनेकांनी कैद केले.
5/8

नवे वर्ष सर्व गणेश भक्तांना आणि भारतीयांना सुख समृद्धी आणि आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा यावेळी ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या आहेत.
6/8

दर्शनासाठी दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
7/8

यावेळी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
8/8

मंदिराच्या कळसाला फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं आहे.
Published at : 01 Jan 2023 11:09 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर























