एक्स्प्लोर
In Pics : मोशीतील कन्स्ट्रो इंटरनॅशनल 2023 एक्स्पोला मोठा प्रतिसाद
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 15 जानेवारीदरम्यान कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्स्पो हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे.
constro
1/8

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने 12 ते 15 जानेवारीदरम्यान कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्स्पो हे निर्माण क्षेत्रातील प्रदर्शन भरविण्यात आलं आहे.
2/8

मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथील 30 हजार चौरस मीटर क्षेत्रावर प्रदर्शनाचा ढाचा साकारण्यात येणार आहे.
Published at : 13 Jan 2023 03:08 PM (IST)
आणखी पाहा























