एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Wari 2023 : वारी चुकायाची नाही! ज्ञानोबा, तुकोबाच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ, आजचा मुक्काम पुण्यात
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या जल्लोषात पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
![संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या जल्लोषात पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/67d6f1c12c647fd108e15367b05c4c731686549213276442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Wari 2023
1/8
![संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/1916b606504fb765a2b8db3e0c5a8d9626949.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुण्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
2/8
![माऊलींच्या पालखीनं आळंदीतून तर तुकोबांच्या पालखीनं आकुर्डीतून पायी प्रवास सुरु केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/a0bda81ae5b05056f53325d1fcbf4595ae00c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माऊलींच्या पालखीनं आळंदीतून तर तुकोबांच्या पालखीनं आकुर्डीतून पायी प्रवास सुरु केला आहे.
3/8
![दोन्ही पालख्यांसाठी आजचा प्रवास महत्वाचा मानला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/82202320c34a4120871156d2aa2ec0d3444b1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही पालख्यांसाठी आजचा प्रवास महत्वाचा मानला जातो.
4/8
![पुण्याच्या संगमवाडीत या दोन्ही पालख्यांचा संगम होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/5af6d1d6618899bb464a68c2684e91422d491.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याच्या संगमवाडीत या दोन्ही पालख्यांचा संगम होतो.
5/8
![तिथून माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामी असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/1985c6e0fffb8f0ea17fc8e3a3572b17b9a96.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिथून माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तुकोबांची पालखी मुक्कामी असेल.
6/8
![शहरवासीयांना पुढील दोन दिवस पालखीची सेवा करता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/62a9b8ed22ee7f20c0cf6d2e3ba654e3b1a5a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरवासीयांना पुढील दोन दिवस पालखीची सेवा करता येणार आहे.
7/8
![पुण्यातील विश्रांतवादी परिसरात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक नागरिकांनी व्यवस्था केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/dc818a9cd702f03cc8af8876be5ea75b0876a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील विश्रांतवादी परिसरात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक नागरिकांनी व्यवस्था केली आहे.
8/8
![दापोडीत तुकाराम माहारांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/5af6d1d6618899bb464a68c2684e91426d783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दापोडीत तुकाराम माहारांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम असणार आहे.
Published at : 12 Jun 2023 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)