एक्स्प्लोर
Pune News : अद्भूत आणि अद्वितीय! तब्बल 3700 विद्यार्थ्यांनी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना देत पुन्हा एक अनोखा विक्रम केला आहे.
![देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना देत पुन्हा एक अनोखा विक्रम केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/9460c4469cf434c8ec1018fbcdbacc061674713520457442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pune
1/7
![74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना देत पुन्हा एक अनोखा विक्रम केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/2a03d5087130f2955be4ebf77fc94080dcc8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना देत पुन्हा एक अनोखा विक्रम केला आहे.
2/7
![यात 3700 विद्यार्थी आणि 500 स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या समावेश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/a201cea65b597214d7332dd40e047d036e1b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात 3700 विद्यार्थी आणि 500 स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या समावेश होता.
3/7
![विदयार्थीनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/c098466ac0dac51b7737c2f2c6f942b1570c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदयार्थीनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे.
4/7
![हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संस्थेचे 500 हून अधिक स्वयंसेवक गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/a46197ccc789adce91987e3788e70d3d6f684.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संस्थेचे 500 हून अधिक स्वयंसेवक गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत होते.
5/7
![एकता आणि शांतता हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/84ca5c283ea418672fcb1e2aa524ae47a2f7c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकता आणि शांतता हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
6/7
![या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/613846a4c6517d044fda3ff85f08efe05cca3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे.
7/7
![या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन हे देखील आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/2dfd50b8b2aa5e322c37e05976ca6494972e0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन हे देखील आले होते.
Published at : 26 Jan 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)