एक्स्प्लोर
Ajit Pawar : बारामती दौऱ्याला मराठ्यांचा विरोध; अजित पवारांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.
ajit pawar
1/8

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.
2/8

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बारामती दौऱ्याला विरोध केला. त्यांनी आंदोलनाचा इशारादेखील दिला.
Published at : 28 Oct 2023 02:56 PM (IST)
आणखी पाहा