एक्स्प्लोर
Pune bus Fire : पुण्यात नाशिक जळीतकांडाची पुनरावृत्ती टळली?
पुण्यात चालत्या खाजगी बसने पेट घेतला. यामध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.
Bus fire
1/7

पुण्यात चालत्या खाजगी बसने पेट घेतला. यामध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.
2/7

खाजगी बस घोडेगाववरून भीमाशंकरकडे जात होती. त्या दरम्यान ही घटला घडली आहे.
Published at : 12 Oct 2022 05:13 PM (IST)
आणखी पाहा