एक्स्प्लोर
Pune Dagadusheth Ganpati :त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य करण्यात आला.
Shrimant Dagdusheth Ganapati
1/8

मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखविण्यात आला.
2/8

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीं ना तब्बल 451 प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते.
Published at : 26 Nov 2023 10:37 AM (IST)
आणखी पाहा























