एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 21 फुटी रथ, रथाची पहिली झलक...
यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
![यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/aab2c654dd085f8fd1ce915b784de71f1695812738533442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
dagadusheth ganpati
1/8
![यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/9563a4299d317336bdec7a12442928308802a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.
2/8
![विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/d8db0c6c3c1dc296cffbf4d478ab2ffa51d87.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
3/8
![श्री गणाधीश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/d4ac91ec17f7dfb631b9aa4638deda3621a65.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री गणाधीश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे.
4/8
![प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/caeb86f55f5272e36b1d0a460a2bd2585d26b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघणार आहेत.
5/8
![भगवान शंकरांच्या 8 गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/c2802a5c7eac8b3dcc1c52d6cd782d4c70398.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भगवान शंकरांच्या 8 गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत.
6/8
![त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 21 फूट इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/586814278177fb970e40bb33ecaa9b5bf6634.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 21 फूट इतकी आहे.
7/8
![रथावर 1 मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/0fd3c6d47c6bc77c2bb69e91c85cdd365e28c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रथावर 1 मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत.
8/8
![आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/27/8090c4d7f32f1c51e8c0fa753b79a57b2b1ed.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहे.
Published at : 28 Sep 2023 09:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)