ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
1) अमित शाहंनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, हिम्मत असेल तर त्यांनी रिजूजी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, भ्रष्टाचारी लोकांना शाहांनी पांघरुणात घेतलं म्हणत फडणवीसांनाही टोला https://tinyurl.com/ma53nphn मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार https://tinyurl.com/5f4xaxju विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम लावणार असाल तर असंविधानिक असलेलं उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/vtvkjphh
2) पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, अंबादास दानवेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/mvph6k8r एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज केला, संबंधित माहिती चुकीची, दानवेंच्या टीकेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्युत्तर https://tinyurl.com/zcrm77nm
3) अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदाराचीही नाराजी https://tinyurl.com/2emt4mt2 हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली कबुली https://tinyurl.com/yc6hm8b9 शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका https://tinyurl.com/nhaudnbc
4) उत्तर भारतीय उमेदवार मारहाण प्रकरण! सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची ठाणे न्यायालयात हजेरी, सुनावणीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yvj2rmye मी राज ठाकरेंना घाबरत नाही, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य, मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल https://tinyurl.com/3kszsfsd
5) लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारी 2026 पासून करणार उपोषण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलं पत्र https://tinyurl.com/4dn6bs5h कुंभमेळा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाडे तोडू नयेत, तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात https://tinyurl.com/s9nv6hsd
6) कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; अतिवृष्टीच्यामदतीच्या मुद्यावरुन शिवसेना आमदार निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल https://tinyurl.com/33syhfyb सरसकट लूट सुरु, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/45b2d2pr
7) आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार https://tinyurl.com/mrdyjb8y
8) सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात 8 महिन्यांनंतर मोठा ट्विस्ट, 'पी राऊत' नामक महिलेचे तीन फोन, मनीषा मुसळेंचे वकील अॅड. प्रशांत नवगिरेंचा दावा https://tinyurl.com/ynyf2dkr
नाशिकमध्ये पती-पत्नीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचे उघडकीस, अंगणवाडी सेविकांनी दत्तक पत्राच्या आधारे जन्म दाखला बनवल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप https://tinyurl.com/5n82t3a6 पुण्यातील बंडू आंदेकर कुटुंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल' https://tinyurl.com/5estpa5c
9) वर्षभरात दोन खलनायकी अवतार अन् Box Officeवर वादळ उठवलं, अभिनेता अक्षय खन्नाने सगळे रेकॉर्ड मोडले; 2025 मध्ये कुठल्या कलाकारांनी किती केली कमाई? https://tinyurl.com/5cth5tn5
क्रिकेटचा लोकप्रिय होस्ट अभिनेता गौरव कपूर पडला अभिनेत्री कृतिका कामराच्या प्रेमात; कृतिकानं फोटो शेअर करुन दिली प्रेमाची कबुली https://tinyurl.com/mr24ybe5
10) आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा टॉपवर, पण BCCI रोहित अन् विराटचे पाय खेचण्याची शक्यता https://tinyurl.com/25pcfjys
परदेशी दौऱ्यावर टीम इंडियाचे सर्व खेळाडू व्यसन करतात, पण माझ्या
जाडेजाने आजवर कोणतेही व्यसन केले नाही, जाडेजाच्या पत्नीचे खळबळजनक वक्तव्य https://tinyurl.com/mtdc4heu आकडे, परफॉर्मन्स सगळं भारी तरीही टीममधून OUT, कोण थांबवतंय संजू सॅमसनचा मार्ग?, जाणून घ्या Inside Story https://tinyurl.com/4r5d67nr
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658























