एक्स्प्लोर
PHOTO : बीकेसीतील व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे.

BKC Balasaheb Chair
1/7

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना समांतर मेळावा भरवून मोठं आव्हान दिलं आहे. त्यामुळे यावेळचा त्यांचा मेळावाही ऐतिहासिक ठरणार आहे.
2/7

या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे.
3/7

बंड केल्यानंतर एकनाथ शिंद यांनी हे बाळसाहेबांच्या विचाराचे सरकार असल्याचं सांगितलं होते.
4/7

आज देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवत आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
5/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आपल्या भाषणात हे बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि दिघे साहेबांची शिकवणीनुसार चालणारं सरकार असल्याचं म्हणतात.
6/7

खरी शिवसेना आमचीच हे दाखवण्यासाठी शिंदे गटाने हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.
7/7

दुसरीकडे नेस्कोप्रमाणे शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे.
Published at : 05 Oct 2022 11:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
