एक्स्प्लोर

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद....

Narendra Modi: आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद.

Asian Games 2023

1/10
पंतप्रधान मोदींनी हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली आणि विजेत्यांचे कौतुक केले.  (PHOTO: PTI)

2/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर) दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली.  (PHOTO: PTI)

3/10
हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आणि एकूण 107 पदके जिंकली. यामध्ये 28 सुवर्ण,38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. (PHOTO: PTI)

4/10
आशियाई क्रीडा स्पर्धेची पुढील पर्व  2026 मध्ये जपानमध्ये होणार आहे.(PHOTO: PTI)

5/10
"आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांपैकी निम्मी पदके महिलांनी जिंकली आहेत."(PHOTO: PTI)
6/10
यावेळी पंतप्रधानांनी क्रीडा मंत्रालयाच्या ;खेलो इंडिया' या प्रमुख कार्यक्रमाचे कौतुक केले. (PHOTO: PTI)

7/10
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक करताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही १०० हून अधिक पदके जिंकली आहेत.पुढच्या वेळी आपण या विक्रमापेक्षा खूप पुढे जाऊ.पॅरिस (ऑलिम्पिक) साठी सर्वोत्तम प्रयत्न करा.(PHOTO: PTI)

8/10
सोशल मीडियावर फोटो शेअर करत  पंतप्रधान म्हणाले की,आशियाई खेळांमधील भारताची पदकतालिका हे देशाच्या यशाचे द्योतक आहे.(PHOTO: PTI)

9/10
एक क्रीडा राष्ट्र म्हणून भारत योग्य मार्गावर असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.(PHOTO: PTI)

10/10
प्रत्येक अॅथलीटचे समर्पण आणि अगणित तासांची मेहनत प्रेरणादायी आहे, तुमच्या मेहनतीमुळे आणि यशामुळे संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे.(PHOTO: PTI)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget