एक्स्प्लोर
Sangli : सांगलीतील बाहुबली कांदा, वजन तब्बल पाऊण किलो
पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे.
onion
1/8

Sangli News : कांद्याचा भाव मातीमोल झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे.
2/8

कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील (Heavy Wait Onion in Sangli) एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
Published at : 27 Feb 2023 11:13 PM (IST)
आणखी पाहा























