एक्स्प्लोर

Nashik Bus Accident : अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्याचे काम फत्ते!

Nashik News : 12 जुलैला गणपती टप्प्यावरून बस दरीत कोसळली होती, तीन क्रेन, आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसला दरीतून बाहेर काढण्याची मोहीम फत्ते

Nashik Bus Accident

1/12
मागील आठवड्यात 12 जुलै रोजी सप्तशृंग गडावरील (Saptashrungi Gad) गणपती टप्प्याजवळ बस कोसळली होती.

2/12
या अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चालक वाहक यांच्यासह 22 जण जखमी झाले होते.

3/12
सप्तशृंगगड ते नांदुरी (Saptashrungi Gad To Nanduri) आणि नांदुरी ते  सप्तशृंगगड (Nanduri To Saptashrungi Gad) रस्ता आज (19 जुलै) बंद ठेवला होता

4/12
नाशिकच्या सप्तशृंगगड येथे 12 जुलैला झालेल्या अपघातातील अपघात ग्रस्त बस दरीच्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर  आज सकाळी दहा वाजता सुरु केले होते

5/12
3 क्रेनसह आपत्ती व्यवस्थापन, कळवण बस आगार, पोलीस प्रशासन, वन विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ यांच्या मदतीने बस दरीतून काढण्याची कार्यवाही पूर्ण केली

6/12
मागील आठवड्यात अपघात होऊन दरीत कोसळलेली बस (Bus Accident) काढण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता

7/12
सकाळी दहा ते कार्यवाही सुरु करण्यात आली होती

8/12
12 जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला.

9/12
सप्तशृंगी गडावरुन बस साडेसहा वाजता निघाल्यानंतर पुढच्या दहा मिनिटात घाटातील गणपती पॉईंटजवळ बसला अपघात झाला.

10/12
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही बस सप्तशृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने निघाली होती.

11/12
त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.

12/12
image 10
image 10

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी

ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 

Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगिली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?

Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका

Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Embed widget