एक्स्प्लोर
Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
दिल्लीतील (Delhi) ॲसिड हल्ल्याच्या (Acid Attack) प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळाले असून, हा हल्ला बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विद्यार्थिनीचे वडील अखिल खान (Akhil Khan) यांनीच जुना वाद चुकवण्यासाठी हा कट रचल्याचे समोर आले आहे. तीन तरुणांना या प्रकरणात फसविण्यासाठी हा हल्ल्याचा कट रचल्याची कबुली मुलीचे वडील अखिल खान यांनी दिली आहे. या कटामागे एक जुना वाद असल्याचे म्हटले जाते; जितेंद्र नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने अखिल खान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याच रागातून खान यांनी जितेंद्रसह ईशान आणि अरमान या दोघांना अडकवण्यासाठी आपल्या मुलीच्या मदतीने हा बनाव रचला. तपासात असेही समोर आले आहे की, हल्ल्यासाठी ॲसिड नाही, तर टॉयलेट क्लीनरचा (Toilet Cleaner) वापर करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) वडील अखिल खान यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report

Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report

Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report

Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement



























