एक्स्प्लोर
सावरकर उद्यानाचं नाव बदलणार, 'नमो उद्यानासाठी' निधी वळवला; नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक
सावरकर उद्यानाचं काम वर्षानुवर्षं रखडत असताना अचानक ‘नमो उद्यान’ प्रकल्पासाठी निधी मिळाल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
Nashik
1/5

राज्य सरकारनं प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे या निर्णयावरून वाद पेटला आहे.
2/5

भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. इथं गेल्या २४ वर्षांपासून सावरकर उद्यानाचे काम रखडलेले असून, जे थोडेफार बांधकाम झाले होते त्याचीही दुरवस्था झाली आहे.
Published at : 20 Sep 2025 10:32 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























