एक्स्प्लोर

Nashik News : 'ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा', नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार

Nashik News : कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी पार पडला.

Nashik Army Aviation

1/10
'ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा, कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू आणि आता भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज झालेले तरुण...' अशा भारदस्त वातावरणात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज सकाळी पार पडला.

2/10
नाशिकच्या गांधीनगर मधील आर्टिलरी सेंटरमध्ये आज या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS) हो भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे जी आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) च्या अंतर्गत कार्य करते.

3/10
CATS मधील विविध एव्हिएशन आणि Remotely Piloted Aircraft System (RPAS) अभ्यासक्रमांना उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांसाठी
CATS मधील विविध एव्हिएशन आणि Remotely Piloted Aircraft System (RPAS) अभ्यासक्रमांना उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांसाठी "संयुक्त पासिंग आऊट परेड आज रोजी आयोजित करण्यात आली होती.
4/10
ज्यामध्ये सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांनी विविध Aviation आणि RPAS अभ्यासक्रमांमध्ये यशस्वीरित्या पात्रता मिळवली आणि त्यांना विग/बिल्ला देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट अधिकारी विविध विषयांतील कामगिरीबद्दल त्यांच्या कामगिरीची कबुली देण्यासाठी ट्रॉफी देण्यात आली.

5/10
या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी, महासंचालक आणि कर्नल कमांडंट आर्मी एव्हिएशन कॉप्स होते. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी विमान उडाणाचे कठोर प्रशिक्षण घेतले. एकूण 37 अधिकारी कॉम्बॅट एव्हिएटर्स (Combat aviators)/आरपीएएस क्रू (RPAS Crew) म्हणून नवीन भूमिका साकारण्यासाठी तयार आहेत.

6/10
कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 21 अधिकाऱ्यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित 'विंग्स प्रदान करण्यात आले. एव्हिएशन हेलिकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्स (AHIC) यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आठ अधिकाऱ्यांना एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षक होण्यासाठी क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर (QFI) बॅज देण्यात आला.

7/10
बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आठ अधिकाऱ्यांना आरपीएएस पायलट बनण्यासाठी RPAS विंग देण्यात आली.  ट्रॉफी विजेत्यांपैकी, कॅप्टन जीबी प्रयुष यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स क्रमांक 39 च्या संपूर्ण क्रमवारीत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल सिल्व्हर चीता ट्रॉफी देण्यात आली.

8/10
मेजर हर्षित मल्होत्रा यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी देण्यात आली. सर्वोत्कृष्ट आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स क्रमांक 38, मेजर प्रणीत कुमार यांना ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट ट्रॉफी आणि मेजर विवेक कुमार सिंग यांना बेसिक RPAS कोर्ससाठी (External pilot-02), फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी देण्यात आली.

9/10
मेजर पल्लव वैशंपायन यांना ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट आणि लेफ्टनंट कमांडर अनिल कुमार यादव यांना फ्लाइंग प्रशिक्षक (QFI external pilot) साठी फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी देण्यात आली.

10/10
दरम्यान युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget